Why people prefer The Panipuri Hub for eating Panipuri | पाणीपुरी खाण्यासाठी लोक 'द पाणिपुरी हब' ला का प्राधान्य देतात ?

“आमची मुंबई Wala Taste”

Why people prefer The Panipuri Hub for eating Panipuri | पाणीपुरी खाण्यासाठी लोक 'द पाणिपुरी हब' ला का प्राधान्य देतात ?

द पाणीपूरी हब (The Panipuri Hub)

1.भारतात पहिल्यांदाच ऑनलाइन पाणी पूरी :

आज काळ खुप वेगाने धावत आहे, आपण आपले सर्व व्यवहार घरी बसून करत आहोत ह्यां वाढत असलेल्या सोई मुळे आम्ही खवय्यां करिता ऑनलाइन पाणीपूरी ऑर्डर सुरु करत आहोत, आपण घरी बसल्या आर्डर करून सहज घरपोच पाणी पूरी मिळवू शकता, सोबत पाणीपूरी ची चव हि कधीहि न विसरणारी , ते फक्त द पाणीपुरी हब  (The Panipuri Hub) वर.




2.स्वच्छतेची पूर्ण काळजी (Hygiene Care):

आज जो काळ सुरु आहे त्यामुळे प्रत्येक जण स्वताच्या आरोग्या बाबतीत जागरूक आहे. पण आपण आपल्या आवडी निवड़ी बदलू शकत नाही. लोकडाऊन (Lockdown) मुळे रस्ते सुन्न झाली व 

सोबत एक नवीन अड़चन आपल्या समोर घेऊन आला आहे, ज्यामुळे आपल्याला स्वच्छता व सुरक्षाच्या हमीची गरज भासत आहे. रस्त्याच्या कड़ेला असणारा पाणी पूरी वाला हा कितपत स्वच्छता राखत असेल, हे कोणी सांगू शकणार नाही, पण "द पाणीपुरी हब" ची टीम हि सदैव स्वच्छता आणि ग्राहक सुरक्षा यावर नेहमीच भर देत असते.



3.कोविड आणि माणूस (Covid-19 & Human):

कोरोना (Corona) ने संपूर्ण मानवी जीवन प्रभावित केले आहे, माणसा माणसा मध्ये भेद निर्माण झाले आहे. आज सर्व आपले व्यवसाय ऑनलाइन कड़े वळविताना आपण पाहत आहोत, कदाचित आज ती काळाची गरज सुद्धा आहे, आम्ही सुद्धा आमच्या ग्राहकांना कोरोना मुळे ऑनलाइन सेवा देत आहोत, ते पण स्वच्छता व सुरक्षाच्या हमी सोबत. आम्ही आमच्या ग्राहकांची पूर्ण काळजी घेत आहोत, म्हणून त्यांच्या आमच्यावर  असलेला विश्वास आणि त्याच विश्वासाचा भाग म्हणून आम्हाला अप्रैल महिना ते आतापर्यंत दररोज आमच्या ग्राहकांच्या ऑनलाइन ऑर्डर्स मिळाल्या आहेत . 

ह्याचा आम्हाला गर्व वाटतो, आपला विश्वास आमची ताकद आहे, आम्ही व आमचे डिलीवरी पार्टनर शासनाने दिलेल्या सर्व सूचना व नियमाचे पालन करतो, डिलीवरी च्या वेळी डिलीवरी बॉय चा तापमान, मास्क, सैनिटाइजर,  व सामाजिक अंतर पाळून सुरक्षात्मक रीतीने आपले काम बजावत असतात, आम्ही कोणत्याही प्रकार ची तडजोड आमच्या सेवेत नाही करत।



ब्लॉग लेख

-        नितीन साळवे (Nitin Salve)


    Read Now: How To Make Delicious Panipuri At Home In Hindi | घर बैठे स्वादिष्ट पानीपुरी कैसे बनायें?